माया चांगदेव सोरते कार्यकारी संपादिका
आरमोरी: दिनांक १९ फेब्रुवारी,जन मानसाच्या मदतीला सदैव धावून जाणारे, सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे,आरमोरी तालुक्यातील भारतीय युवक काँग्रेसचे युवा महासचिव सारंग जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रुग्णालयातील गरजूंना जन्मदिवसाच्या निमित्ताने फळ वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,बहूसंख्य मित्रमंडळी व आप्तेष्ट यांच्याकडून सारंग जांभुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.