राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी , नागभिड
नागभिड (१९ फेब्रु.) छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्य आयोजीत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागभिड तालुका शिवसेना प्रमुख भोजराज ज्ञानबोरवार, तळोधी प्रत्रकार संघाचे अध्यक्ष संजय अगडे, पो.पा.प्रविन रामटेके, मिंलिद मेश्राम, मनोज वाढ ई, अतुल सिध्दमशेट्टिवार, ग्रा.प.उपसरपंच नरेश गुरनुले, श्री सिडाम, तटांमुक्त समितिचे अध्यक्ष होमराज शेन्डे, ग्रा.प. सद्स्य सौ. रामटेके, आदि मान्यवर उपस्थित होते, क्रार्यक्रमाचे निमित्याने उपस्थित मान्यवरानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवनावर मार्गदर्शन केले. यावेळी गावातील
नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.