राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभीड(२०फेब्रुं)-तालुक्यातील मौजा-वासाळा मेंढा येथील श्रीमती.सुनंदा तुळशीराम लोखंडे यांचं काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याने पायाच्या ऑपरेशन करणे गरजेचे होते परंतु यांची परिस्थिती गरिबी व हालाकीची असल्याने ऑपरेशन करणे कठीण झाल्याने त्या कुटूंबांचे मदतीकरिता गावातील भाजपा पदाधिकारी श्री. नितेशजी कुर्झेकार बूथ अध्यक्ष यांनी आमदार साहेबांना माहिती दिली असता तात्काळ मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांचे सूचनेनुसार श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड यांचे मार्गदर्शनात भाजपा पदाधिकारी यांनी ऑपरेशन करिता आर्थिक मदत दिली. ऑपरेशन करिता आर्थिक मदत करतांना:-श्री.विनोद हजारे शक्तिकेंद्र प्रमुख, श्री.नितेशजी कुर्झेकार बूथ अध्यक्ष,योगिता खंडाळे,रवी बनपूरकर, अतुलजी गायकवाड तसेच भाजपा पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.