विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. २१ फेब्रुवारी:- मोहाडी तालुक्यात येत असलेल्या वरठी येथील बजरंग दला वतीने भंडारा रोड वरठी येथे शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बाजार हाट येथे आयोजित या कार्यक्रमात परिसरातील देशसेवा करून आलेल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. माजी ग्रा.प.सदस्य मनोज सुखानी, एकनाथ फेंडर, गणेश हिंगे, संदीप बोंदरे, घनश्याम बोंदरे, बालू बोंदरे, उपसरपंच सुमित पाटील, रवी येळणे, मिलिंद रामटेके, अरविंद येळणे, आकाश काकडे, सरपंच श्वेता येळणे, सामाजिक कार्यकर्त्या संगीता सुखानी, माजी सैनिक दिलीप बावनकुळे, शरद हटवार, विजय पटले, सचिन तांबेकर, बजरंग दल जिल्हा संयोजक दीपक कुंभरे, साप्ताहिक प्रमुख मनीष बिचवे, मोहाडी तालुका संयोजक चिन्मय दत्तात्रेय, आकाश रहांगडाले, सुमित कडव, नितेश टिचकुले, सेवा फाऊंडेशन अध्यक्ष पंकज सपाटे उपस्थित होते. त्यावेळी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र बद्दल प्रगती रामटेके हिने माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सोनियाा पाटोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पराग मदनकर, भूषण काळबांधेे, सागर कहू, श्रीकांत माटे, अजय भुरे, बालू नंदुरकर, मुकेश कोहपरकर, कृष्णा भुजबळ, संकेत ठवकर, संदीप लांजेवार, विकास रहांगडाले, अभिजीत बहेकर यांच्यासह इतर गावकरी व शिवभक्त मोठ्या संख्येने सहकार्य केले.