निधन वार्ता
पवनी : चंद्रमणी विहार समितीचे सदस्य श्री ईश्वर रागोजी रामटेके यांचे आज दिनांक 21 2 20 21 ला दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी शुक्रवारी वार्ड तहसील कार्यालय जवळ येथून निघून मोक्षधाम येथे होईल. चंद्रमणी विहार समिती समितीच्या पदाधिकारी प्राध्यापक प्रेम सूर्यवंशी विकास राऊत शैलेश राऊत यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.