राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड(22फेब्रु) तालुक्यातील जनकापूर ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडनुकित ग्रामविकास एकता पँनल व शेतकरी मजूर सहकारी पँनल यांचेत समोरासमोर लढत होवून शेतकरी मजुर पँनला एकहाती सत्ता प्राप्त झाली असुन सात सदस्यीय ग्रामपंचायत मधे सहा सदस्य विजयी झाल्यामुळे जनकापूर ग्रामपंचायत वर भाजपा सर्मर्थित शेतकरी मजूर पँनचे सरपंच पदी वैशाली गायधने, तर उपसरपंच पदी महेश रामटेके, यांची अविरोध निवड करण्यात आली.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.