योगिंद्रा राजू राऊत
ग्रामीन प्रतिनीधी देवरी
देवरी, दि.23 फेब्रुवारी .पाऊलझोला ग्राम से संत गाडगेबाबा संपुर्ण स्वच्छता अभियान अंतर्गत पुरस्कॄत असून स्वांतञ्यानंतरही ह्या गावात स्ट्रीट लाईन नसल्याने अनेक समस्याने ग्रस्त लोक भयावह जिवन जगतात याकडे लक्ष घालण्यासाठी अनेकदा सरकार दरबारी ,मांग केली असता यावर येथील समस्या सरपंच यांनी पुरस्कार वा 14 वा वित्त आता 15 वा वित्त आयोगातून विद्धुत व्यवस्था करून ,विध्दुत महामंडळ यांचेकडे तगादा लावून सदर कार्य करावे असे सांगितले असून ,बर्यापैकी कामेच ग्रा पं कमेटीद्वारे करवुन घेण्याचे ग्रामसभेने सांगुन सुध्दा नागरिकासाठी निवडून गेलेले लोकच ऐकत नसून पाऊलझोला हे गाव संवेदनशिल व नक्षल प्रभावित असून कामे लवकर होत नाही त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज प्रशासनाची आहे असी गावकर्यांची मागणी आहे . करीता प्रशासनाने तात्काळ या गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे असे समाजसेवक यांचं म्हणने आहे .