अस्लम शेख
तालुका प्रतिनिधी माळशिरस
ता.माळशिरस कैकाडी समाजाचे पहिले सरपंच तांदूळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.भामाबाई अशोक जाधव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित कैकाडी समाज युवक माळशिरस तालुका अध्यक्ष अनिल(भाऊ)माने,ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मासाळ,अजित माने मोन्या पाटोळे,दिपक जाधव, रोहित जाधव,साजन माने,दिपक माने,सोनू चव्हाण प्रज्योत वाघमारे,अस्लम शेख,महादेव जाधव,सुनिल माने सागर जाधव व मित्र परिवार मळोली,वेळापूर उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.