राहूल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड(२४ फेब्रुं) चंद्रपूर जिल्हा परिषदेच्य नवनियुक्त सभापती सौ.रोशनी अनवर खान महिला व बालकल्याण समिती जि.प.चंद्रपुर यांचे पदग्रहण समारंभ पार पडला यावेळी त्यांचे स्वागत करतांना होमदेव मेश्राम माजी भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड यांनी त्यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपुर तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपुर उपस्थित होते