राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड(२४फेब्रुं ) माहिती अधिकार, व पत्रकार संरक्षण सेना, महाराष्ट राज्य ,च्या चंद्रपूर जिल्हा प्रसिध्दीप्रमुख पदि सावरगाव(नागभिड) येथिल पत्रकार साहित्यीक व कवी, राजेश बारसागडे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट प्रदेश अध्यक्ष यांचे शिफारसिने त्यांची निवड झाल्याबद्ल , विदर्भ अध्यक्ष शिल्पा बनपूरकर यांनी अभिनदंन व पुढिल वाटचालिसाठी मन:पुर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.