सुरेशकूमार पंधरे
न्युज 24 मराठी
ता. प्रतिनिधी साकोली
साकोली ( 26 फेब्रुवारी ) गाव तिथे राष्ट्रवादी तालुका पं स जिल्हा शहर जिथे राष्ट्रवादीची सरकारातसत्ता व हिस्सेदारी,हा संकल्प मनाशी बाळगुन जांभळी/ सडक येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत सुरेश पाटील कापगते उपाध्यक्ष,कॄषी उत्पन्न बाजार समिती लाखनी यांचे आवारात भरलेल्या , राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व विविध सेलच्या कार्यकर्त्यांना जोशात काम करून जनतेप्रति सकारात्मक पाऊल टाकावेत असे सभेचे अध्यक्ष म्हणुन मा प्रफुल पटेल खासदार व राष्ट्रीय प्रवक्ता एन सी पी यांनी उध्दगार काढले त्यावेळी मंचकावर माजी आमदार,राजेंद्र जैन,राष्ट्रीय सचिव,आमदार राजु कारेमोरे तुमसर,धनजंय दलाल,राका जिल्हा ध्यक्ष,नानाभाऊ पंचबुध्दे,सुनिल फुंडे बि डी सी सी अध्यक्ष,अंगराज समरीत,तालुका अध्यक्ष,मदन रामटेके, सुरेश पाटील कापगते हे अग्रमान्यवर उपस्थीत हौते तिथे गाव तिथे बुथ कार्यकारीणी ,तसेच महिला बुथ कार्यकारीणी स्थापण करून नव्या जोमाने कार्यकर्त्याने पं सं जि प वर ताबा मिळवून सर्व सामान्याच्या हातात ,सत्ता देवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विकास कामे खेचून राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी सत्तेचे किल्ले जिंकून आणण्यासाठी जिवाचे रान करावे ,जनतेच्या सुखदुखात राहून निष्काम सेवा करून मदत करावी व पक्षाला मोठे करावे तरच आपले पक्षासह कर्मा बरोबर ,गावाच्या विकासाला चार चांद लागतिल असे मंचकावरून पटेलांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर प्रबोधनात्मक संबोधन केले ,त्यावेळी कार्यक्रम स्थळी प्रभाकर सपाटे,डाँ. राजेश नंदागवळी,सुरेशसिंग बघेल,रवि राऊत,यूवा नेते प्रविन भांडारकर ,निलेशघरडे,युवाध्यक्ष
सुधीर हुमने भाविना नाहामुर्ते , महिला युवा उपाध्यक्ष जिल्हा,नरेश कोरे,यांनी स्वागत समारंभात सहकार्य केले.यावेळी शेकडो राँका विद्यार्थी सेल,व्यापारी सेल ,जाती ,
जनजाती सेल पदाधिकारी हजर होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश कापगते तर आभार तालुकाअध्यक्ष सुरेश पाटील कापगते यांनी मानले .