विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा,दि. २७ फेब्रुवारी:- येथील शासकिय विश्रामगृहामध्ये खा. प्रफुल पटेल यांनी पक्ष पदाधिकारीं व कार्यकर्तांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केली. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी यांच्या कडुन जिल्यातील समस्या जाणुन घेवुन प्रशासना कडुन राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची काटेकोर पालन करावे असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांनी केले. यावेळी माजी राज्यमंञी विलासराव शृगारपवार, नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार राजुभाऊ कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय दलाल, यशवंत सोनकुसरे, नरेंद्र झंझाड, हेमंत महाकाळकर, आरजु मेश्रााम, ईश्वर कळंबे, सरिता मदनकर, ज्योती खवास, ज्याेती टेंभुर्णे, मनोरथा जांभुळे, अँड. नेहा शेंडे, रामरतन वैरागडे, दयानंद नखाते, महादेव पंचघरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खा. प्रफुल पटेल यांचा कडून तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी भंडारा तालुक्यातील सर्पेवाडा – सरपंच किशोर मसराम, उपसरपंच नागेश्वर कळपाते, गराडा- सरपंच वंदना चौहान, उपसरपंच निलीमा गाढवे, सदस्य साधना गोंडांणे, सुद्वोधन गोंडाणे, विक्की मेश्रााम, गायत्री भोयर, महादेव हलमारे, पचखेडी – सरपंच लोकेश थोटे, उपसरपंच यमुना केवट, सदस्य संजय धारगांवे, राजेगांव – सरपंच प्रदिप वासनिक, उपसरपंच रविंद्र थोटे, सदस्य मनिषा थोटे, संजीव शेंडे, कोका ( जंगल)- सरपंच सरिता कोळवते, उपसरपंच वर्षा सहारे, सदस्य रविंद्र तिडके, शुभांगी भांडारकर, दाभा- सरपंच अस्मिता सहारे, उपसरपंच दिपक खांदाडे, गोलेवाडी – सरपंच सुनंदा मडावी, उपसरपंच हर्शदिप ठवकर, सदस्या सीता दहिवले, पदमा ठाकरे, मानेगांव (बाजार)- सरपंच कविता डोरले, उपसरपंच अतुल कानतोडे, मनीषा बोदेले, दिलीप गभने, कैलास बावनकुडे, बोरगांव- संजय कटकवार, रावनवाडी – नितेश मस्के, टवेपार – सरपंच रिना गजभिये, सदस्य सागर कोसरे, गणेश तिजारे, चांदोरी – उपसरपंच छत्रपती कागदे, माटोरा- रवीकेश मेश्राम, माधव रेहपाडे, हेमंत सेलोकर व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. पक्ष आपल्या पाठीशी असुन गावाचा विकास करण्यात सर्वांचे योगदान राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.