प्रतीनिधी संदिप ढोरे खंडाळा देवी
अंजनी बु! येथील मुंग या पीकाचा नुकसान झालेल्या शेतीचा सर्वे करतांना कृषी सहाय्यक लक्ष्मी जंजाळ,तलाठी नाईक मँडम, कृषीं मीत्र भागवत मारोडकर, दिपक जटाळे सर्व शेतकर्यानी ऊडीद व मूगाची पेरनी केलेली आहे अंजनी भाग 2 मधी त्या उडीद व मुंगाची पहानी करून शेतकर्याचे नुकसान झालेले सर्वे शेतकर्यांच्या शेतात जाऊन पहानी केली यावेळी कृषीसहायक जैजाळ कृषी मिञ भागवत मारोडकर तलाठी नाईक व दिपक जटाळे सोबत होते यांनी शेतकऱ्यांना सर्वे करुन सहाय्य केले असे उद्दगार अंजनी येथील शेतकऱ्यांनी केले