अनिल राठोड
प्रतिनिधी डोणगाव
डोणगाव दिनांक 01/09/2020 निसर्ग वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार डोणगाव ग्रामपंचायत द्वारे गणेश भक्तांसाठी प्रत्येक वॉर्डांमध्ये ट्रॅक्टर सुविधा कृत्रिम तलावाचे ट्रॅक्टर मध्ये सुविधा करण्यात आली आहे कोणीही विहिरीमध्ये अथवा नदीमध्ये गणपती विसर्जन करू नये असे ग्रामपंचायत डोणगाव यांनी आव्हान केले आहे गणेश भक्तांनी आपल्या घरी स्थापित गणेश विसर्जनाचे कृत्रिम तलावात करावे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे कोरोणाची साथ असल्याने साथ प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी गणेश विसर्जन करण्यात दृष्टीने कृती तलावाची निर्मिती केली आहे तसेच सोशल डिस्टन्स सर्व नियम पाळावे असे आव्हान सरपंच ग्राम विकास अधिकारी व सदस्य यांनी केली आहे तसेच गणेश विसर्जन कृत्रिम पाणी चांगला प्रतिसाद दिसत आहे

