Satish Mahamuni

बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील यांचे काटगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जवळपास निश्चित ?झाल्याचे वृत्त…

तुळजापूर दिनांक १९, डॉ. सतीश महामुनी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भारतीय जनता पार्टीचे युवक नेते सचिन प्रकाशराव पाटील यांनी काटगाव जिल्हा परिषद मतदार संघामधून उमेदवारी घ्यावी यासाठी त्यांच्या समर्थकांची मोठी मागणी आहे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या प्रतिष्ठेची असणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवणे आणि जिंकणे यासाठी पक्षाने संधी दिली तर सचिन…

Read More

धाराशिव जिल्ह्यात आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रबळ पार्टी, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठे प्रवेश होणार ?

धाराशिव दिनांक १९ डॉ सतीश महामुनी नगरपालिका निवडणुकीच्याच्या पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये विशेषता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची खूप मोठी गर्दी निर्माण झाली आहे . यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पार्टी मधून बाहेर पडण्याचे प्रमाण अद्याप सुरूच आहे. शिवसेना (उबाठा) गटातील पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच चिलवडीचे माजी सरपंच…

Read More

कवी अशोक नायगावकर यंदाच्या पुरस्काराचे मानकरी

तुळजापुरात मंगळवारी साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्कार वितरण आणि कविसंमेलनाचे आयोजन प्रतिनिधी : तुळजापूर मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर व स्व. साहेबराव हंगरगेकर फाऊंडेशन, तुळजापूर यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा दुसरा ” स्व. आ. साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्कार २०२६ ” ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांना २० जानेवारी रोजी प्रदान करण्यात येत आहे.तसेच राज्यातील मान्यवर…

Read More

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाची संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. रविंद्र आडेकर यांना संगणक शास्त्र विषयात पीएचडी प्रदान 

प्रा. रवींद्र आडेकर यांना संगणक शास्त्र विषयात पीएचडी प्रदान  तुळजापूर दि १७ प्रतिनिधी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रवींद्र हरिश्चंद्र आडेकर यांना संगणक शास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभाग प्रमुख प्रा. रवींद्र आडेकर यांनी सादर केलेला विज्ञान…

Read More

संकल्प प्रतिष्ठान व दरेकर कुटुंबाचा “एक कुटुंब एक वृक्ष” संकल्पनेमुळे पर्यावरणाला पाठबळ 

तुळजापूर दिनांक 18 प्रतिनिधी   शहरात संकल्प प्रतिष्ठान व धैर्यशील  दरेकर मित्रपरिवार यांच्या वतीने “एक कुटुंब – एक वृक्ष” हा उपक्रम राबविल्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी लोकांमधून पाठबळ प्राप्त होत आहे. घर तेथे वृक्ष या संकल्पनेमुळे नागरिक थेट पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात सहभागी होत आहेत. एका छोट्या उपक्रमातून झालेली सुरुवात केली असून तुळजापूर शहरात १,००० पेक्षा अधिक वृक्षांचे…

Read More

यावर्षी साहेबराव हंगरगेकर स्मृती साहित्य पुरस्कार नामांकित ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना जाहीर

मराठवाडा साहित्य परिषद तुळजापूर व साहेबराव हंगरेकर फाउंडेशन वतीने मंगळवारी कवी संमेलन तुळजापूर दि १८ डॉ. सतीश महामुनी मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर आणि साहेबराव हंगरगेकर फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष विनोद(पिटू)गंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित…

Read More

लोकसहभागातून भव्य स्मारक : आमदार राणाजगजितसिंह पाटील 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी व्यापक कृती समिती धाराशिव दिनांक १७ डॉ. सतीश महामुनी “धाराशिव जिल्हा स्थान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मोक्याच्या शासकीय दूध संघाच्या जागेची निवड करण्यात आल्यानंतर सदर महागडी जागा शासनाच्या निर्देशानुसार उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शासनाचे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मागणी…

Read More

न्यूज मराठवाडा आता नव्या रूपात, आज पासून न्यूज 24 मराठी, धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी

तुळजापूर दिनांक 18 डॉक्टर सतीश महामुनी मागील तीन वर्षापासून आपण न्यूज मराठवाडा नावाने बातमीपत्र डिजिटल पोर्टल चालविले आहे तुळजाभवानीची तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर नगरीचे प्रश्न मांडले आहेत धाराशिव जिल्ह्याच्या एकूणच विकासात्मक धोरणावर टीकाटिप्पणी आणि चर्चा देखील केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोकांचा आवाज समजून आपण बातमीदारी केलेली आहे. आता नव्याने आपण न्यूज 24 मराठी या नावाने डिजिटल…

Read More