
तुळजापूर दिनांक 18 डॉक्टर सतीश महामुनी
मागील तीन वर्षापासून आपण न्यूज मराठवाडा नावाने बातमीपत्र डिजिटल पोर्टल चालविले आहे तुळजाभवानीची तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर नगरीचे प्रश्न मांडले आहेत धाराशिव जिल्ह्याच्या एकूणच विकासात्मक धोरणावर टीकाटिप्पणी आणि चर्चा देखील केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोकांचा आवाज समजून आपण बातमीदारी केलेली आहे. आता नव्याने आपण न्यूज 24 मराठी या नावाने डिजिटल पोर्टल घेऊन लोकांची सेवा करीत आहोत. या निमित्ताने आपणा सर्वांना न्यूज 24 मराठी डिजिटल पोर्टल कडून नमस्कार!

https://shorturl.fm/YOMiP