बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील यांचे काटगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जवळपास निश्चित ?झाल्याचे वृत्त…

तुळजापूर दिनांक १९, डॉ. सतीश महामुनी

तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भारतीय जनता पार्टीचे युवक नेते सचिन प्रकाशराव पाटील यांनी काटगाव जिल्हा परिषद मतदार संघामधून उमेदवारी घ्यावी यासाठी त्यांच्या समर्थकांची मोठी मागणी आहे,

आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या प्रतिष्ठेची असणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवणे आणि जिंकणे यासाठी पक्षाने संधी दिली तर सचिन पाटील लढण्याच्या तयारीत आहेत, या मतदारसंघांमधून माजी सभापती सचिन पाटील यांच्या सहकाऱ्यांची मोठी मागणी देखील आहे . आमच्या प्रतिनिधीने या मतदारसंघात कानोसा घेतला असता माजी सभापती सचिन पाटील हे या मतदारसंघात चांगल्या मताधिक्याने विजयी होऊ शकतात असा जाणकारांचा अंदाज आहे. आमदार राणा जगजीत सिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि भाजपचे नेते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या नऊ मतदारसंघांमध्ये निवडणुका होत आहेत. सचिन पाटील हे अत्यंत शांत संयमी आणि मितवासी तसेच राजकारणामध्ये आवश्यक असणाऱ्या चांगल्या स्वभावाचा युवक चेहरा आहेत. तुळजापूर तालुक्यात सर्व गावांमध्ये माजी सभापती सचिन पाटील यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांच्यासोबत अनेक वर्ष काम केल्यामुळे खूप चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी तेव्हापासूनच कामाला सुरुवात केली आणि आपला पूर्वीचा जनमानसात विशेषता ग्रामीण भागामध्ये असलेला जनतेचा विश्वास कायम ठेवत राजकारणामध्ये सक्रियपणे काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी यापूर्वीच आपले मनोगत आमदार महोदयाकडे दिलेल्या असल्यामुळे आणि त्यांची उमेदवारी काटगाव जिल्हा परिषद मतदार संघासाठी फायदेशीर असल्यामुळे त्यांनाच उमेदवारी दिली जाईल असा राजकीय अंदाज आहे. आमदार राणा जगजितसह पाटील , माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांच्या सोबत असणारे त्यांचे राजकीय संबंध यामुळे या परिसरातील जनता देखील निश्चितपणे माजी सभापती सचिन पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील असे चित्र आजच्या स्थितीत आहे. उमेदवारी मागण्याचा अनेकांना अधिकार आहे, सर्वच जण उमेदवारी मागतील देखील परंतु लोकांच्या भावना आणि जनतेच्या प्रश्नासाठी वेळ देण्याची तयारी असणारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात जनसंपर्क असणारा युवक नेता म्हणून सचिन प्रकाशराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणे म्हणजे जवळपास विजय निश्चित मानला जातो आहे.

बाजार समितीचे सभापती म्हणून खूप चांगले काम करणारा सभापती म्हणून त्यांचा तुळजापूर तालुक्यातील आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी कारभार करणारी बाजार समिती म्हणून बाजार समितीचा लौकिक आहे यामध्ये सचिन पाटील यांचे योगदान मोठे आहे. राजकारणामध्ये सक्रिय असणारा नेता आपली राजकीय प्रतिमा आणि प्रतिभा निश्चितपणे चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. अशी चांगली प्रतिमा त्यांची राजकारणामध्ये निश्चित आहे

आमदार पाटील आणि माजी आमदार ठाकूर यांचे ते अत्यंत विश्वासू सहकार्य असल्यामुळे त्यांनाच निश्चितपणे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारी मिळेल. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा बाजार समितीचे सभापती म्हणून चांगली कामगिरी करणाऱ्या या युवक नेत्याला जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये देखील प्रभावी आणि लोककल्याणकारी काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळत असल्यामुळे त्यांच्या सहकारी मित्रामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना तुळजापूर तालुक्यात त्यांचा चांगला युवक नेता प्रोजेक्ट करण्याच्या अनुषंगाने सचिन पाटील यांना दिले उमेदवारी आणि त्यामधून उभे राहणारे नेतृत्व आगामी काळात फायदेशीर ठरणारे आहे.

17 thoughts on “बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील यांचे काटगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जवळपास निश्चित ?झाल्याचे वृत्त…

  1. Часто натыкаюсь с обсуждениями
    по типу: как вообще без проблем
    поменять цифровые активы в фиат?.
    Самое интересное, спрашивают вполне взрослые люди.

    С одной стороны всё просто:
    нажал кнопку — получил деньги.
    На практике вылезает куча нюансов.

    В первую очередь как только речь идёт
    про официальные способы.

    Вот почему решил написать человеческим
    объяснением без бюрократии.

    Что вообще значит «легально» при обмене крипты?

    Когда слышат про легальный обмен, большинство по привычке напрягаются.

    Но законно — это не сложно. Это значит:
    ты пользуешься платформы, которые официально
    существуют.

    Ни одна площадка не требует
    пользователя делать что-то незаконное.

    Какие варианты реально работают

    На сегодняшний день можно выделить несколько адекватных способов.

    Один из самых удобных — используя
    известные криптосервисы. Ты фиксируешь прибыль, а затем забираешь деньги на счёт.
    криптовалюта купить за рубли
    онлайн

    Альтернатива — онлайн-обменники.
    Здесь важно смотреть отзывы.

    P2P вполне бывает легальным,
    если проходит внутри сервиса.

    Почему крупные платформы
    — самый спокойный вариант

    По собственным ощущениям отмечу:
    минимум нервов получается
    именно у известных бирж.

    Там нормальная логика, работает саппорт, а все действия
    прозрачны.

    Да: порой нужно пройти верификацию.
    Зато ты понимаешь, что в
    итоге конвертируешь активы без сюрпризов.

    Небольшой совет напоследок

    Лично я рекомендую простой
    подход: разобраться самостоятельно.

    Как правило нужно пары минут, чтобы понять, подходит ли эта платформа.

    Законно вывести крипту сегодня вполне осуществимо.
    Ключевое — не гнаться за сомнительными вариантами.

    Когда у вас уже есть опыт вывода —
    напиши в комментариях. Будет интересно.
    можно ли обналичить криптовалюту в россии https://tinyurl.com/yj337s8a

  2. Pingback: lasix 40 mg tablet
  3. Pingback: metoclopramide hcl

Leave a Reply to Hailey1008 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *