Uncategorized
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त वेळापूर येथे डाॅ.आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

वेळापूर ता ( माळशिरस ) येथे आज १ मे महाराष्ट्र दिना निमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनक,कामगार नेते, जगविख्यात,लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी शिवसेना ( एकनाथ शिंदे ) माळशिरस तालुका उपप्रमुख मा श्री सुनिल साठे, शहराध्यक्ष मा श्री महेंद्र साठे, लहुजी शासन फाऊंडेशनचे अध्यक्ष मा श्री अजितदादा साठे,युवा नेते मा श्री राहुल साठे,मा श्री महादेव नाईकनवरे,मा श्री अनिल सागर,मा श्री सतिश साळुंखे,मा श्री दत्तात्रय मेटकरी,गणेश साठे,रोमन वाघमारे,रुषिकेश रणसिंग,अमोल बनसोडे व समाज बांधव उपस्थित होते.