Uncategorized

बारामती येथे श्री सागर काटे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅन्केट वाटप

बारामती प्रतिनिधी. बारामती ता- बारामती येथील युवा उद्योजक श्री. सागर काटे यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथे सामाजिक कार्यकर्ते चि.केतन यादव यांच्या संकल्पनेतून उद्योजक श्री. सागर काटे यांच्या वाढदिवसानिमित्त हार बुका फेटा ह्याला वायपट खर्च न करता. त्या पैशातून बारामती येथील गरिब बेघर व उघड्यावर झोपणाऱ्या लोकांना श्री. सागर काटे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅन्केट वाटप करण्यात आली. यावेळेस युवा कार्यकर्त्ये केतन यादव, अक्षय खरात, रोहन ननवरे आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button