Uncategorized
मातंग समाजाच्या वतीने ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार.

माळशिरस तालुका प्रतिनिधी.
वेळापूर ता ( माळशिरस ) येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री ना मा श्री जयकुमार गोरे साहेब हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचा सकल मातंग समाजाच्या वतीने शाल,हार,फेटा,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला,यावेळी मा श्री अजितदादा साठे,मा श्री महेंद्र साठे,मा श्री महेश साठे,मा श्री समिल साठे,मा श्री सुनिल साठे,मा श्री महादेव नाईकनवरे,मा श्री अविराज अवघडे,मा श्री हनुमंत साठे,मा श्री राहुल साठे,मा श्री सतिश साठे,मा श्री प्रविण साठे,मा श्री अतुल ( बंटी ) साठे आदी समाज बांधव उपस्थित होते.
