Uncategorized

रा.स.प चे अधिकृत उमेदवार प्रा.डॉ.सुनिलसुखदेव लोखंडे याच्या प्रचाराचा शुभारंभ

News24मराठी माळशिरस प्रतिनिधी.शुक्रवार दि.८/१०/ २०२४ रोजीरा.स.प चे अधिकृत उमेदवार प्रा.डॉ.सुनिलसुखदेव लोखंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभरा.स.प.चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.महादेवजीजानकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवूनकरण्यात आला यावेळी प्रथम माळशिरसयेथील जागृत देवस्थान श्री हनुमानमंदिरामध्ये नारळ वाढवून करण्यात आला.त्यानंतर मिरवणुकीने नगरपंचायतकार्यालयासमो रून पेठेतून जाऊनसाहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्यापुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नातेपुतेरोडने जाऊन नरवीर उमाजी नाईक यांच्यापुतळयास पुष्पहार घातल्यानं तरशिवाजीचौकामध्ये छ.शिवरायांच्यापुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व तेथूनएस.टी. स्टॅन्ड मार्गे अहिल्यादेवी चौकातराजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यासमा महादेवजी जानकर यांच्या उपस्थितीतपुष्पहार घातलाव तेथून मिरवणुकीने ‘कार्यालयाकडे सर्वजण गेले तेथेकार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष मा.शेवते यांनी.स.प.चे उमेदवार कसा निवडून आणतायेईल याबाबत मार्गदर्शन केले त्यानंतर प्रा.डॉ.लोखंडे यांनीं मनोगत व्यक्त करून राष्ट्रीयअध्यक्षानी माझ्यावर टाकलेला विश्वाससार्थ ठरवेन असे सांगितलेव यशाच्यादृष्टीने आपण वाटचाल करू असे सांगितलेही निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्धमनशक्ती अशी असल्याने मनाने मतदारआपल्याकडे असून नक्कीच आपल्यालामतदार कौल देतील असे सांगितले त्यानंतरमा.राष्ट्रीय अध्यक्षांचे भाषण झालेत्यामध्ये आपला उमेदवार उच्चशिक्षितअसून अशाच दुरदुर्ष्च्या उमेदवाराच्यापाठीशी राहा आपल्याला पुढील स्वप्नपाहायचे असेल तर डॉ. लोखंडे यांनामतदान झाले पाहिजे आपला , जातीचापातीचा धर्माचा हे न पाहता आपलाउमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहावे असेसांगितलेमी या तालुक्यातील प्रत्येकगावात राहिलो आहे त्यामुळेव माझे गावपंधरा सोळा किलोमीटरवर असल्याने मलासर्व माहित आहे माइ्या उमेदवाराला सर्वचथरातून सहकायं मिळेल फक्त तुम्हीगावागावात पोहचा असे मार्गदर्शन त्यांनीकेले या कार्यक्रमाचे सर्व नियोजनजिल्हाध्यक्ष मा. रणजित सूळ यांनी केले तरप्रास्ताविक श्री वलेकर सर यांनी केले तरश्री.बंटी लांडगे यांनी आभार मानले आणिकार्यक्रमाची सांगता झाली या प्रचाराच्याशुभारंभास तालुक्यातील प्र्येक गावातूनस्वतः गाड्या करून आले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button