Uncategorized
26 जानेवारी 2025 रोजी पंचायत समिती माळशिरस येथे बेमुदत उपोषण – सचिन खिलारे
दहिगाव ता-माळशिरस येथील दहिगाव ग्रामपंचायत येथील विविध विषयांवर 26 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र विकास सेना दहिगाव अध्यक्ष सचिन खिलारे हे बेमुदत उपोषण करणार आहेत. याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांना या बाबत निवेदन देण्यात आले आहे .