Uncategorized
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
मोही ता-माण जिल्हा-सातारा येथे पै.किरण भगत सपोर्ट फाऊंडेशन च्या वतीने आज दिनांक-24 डिसेंबर 2024 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात मोही सह पंचक्रोशीतील 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला व या शिबीरासाठी लहानांपासून मोठ्यांनी या शिबिरामध्ये भाग घेतला होता.व हे शिबीर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मोही ग्रामस्थ व पै.किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन चे सर्व कार्यकर्त्या नी प्रयत्न केले