Uncategorized
दयानंद पाटोळे यांचे निधन

पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर जिल्हा-सोलापूर येथील कला क्षेत्राची आवड असणारे कलाकार कै.दयानंद पाटोळे यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले.ते ६३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व तीन मुली असा परिवार होता. त्याच्या जाण्याने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.